[ IIBF Mumbai Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात IIBF, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कनिष्ठ कार्यकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
ECHS पॉलीक्लीनिक येथे भरती निघालेली आहे.
- [ IIBF Mumbai Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरती मधून ” कनिष्ठ कार्यकारी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कॉमर्स / इकोनॉमिक्स / बिझनेस मॅनेजमेंट / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्पुटर सायन्स विषयात पदवी मिळवलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी वेतन 28,300/- ते 91,300/- रुपये असणारा आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज फी 700 रुपये असणार आहे.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती निघालेली आहे.
[ IIBF Mumbai Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ IIBF Mumbai Bharti 2024 ] 16 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 16 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.