[ Viswas Bank Bharti 2024 ] विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 ही आहे. सदरील भरती मधून दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये शिपाई व ड्रायव्हर ही दोन पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील माहिती वाचा.
- विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक [ Viswas Bank Bharti 2024 ] येथे एकूण दोन पदांसाठी भरती होणार आहे.
- ड्रायव्हर आणि शिपाई या दोन पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
- या भरतीसाठी [ Viswas Bank Bharti 2024 ] जा उमेदवारांची 12 वी उत्तीर्ण आहे असे उमेदवार भरतीसाठी पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
- सदरील भरती मधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
- ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चार चाकी चालवण्याचा परवाना असावा. ड्रायव्हिंग चे काम करण्याचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा. जर उमेदवाराला पुणे आणि मुंबई शहराची माहिती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असेल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क देण्यात आलेली नाही.
- विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक, विश्व विश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक – 13 या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- 10 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- [ Viswas Bank Bharti 2024 ] विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
[ Viswas Bank Bharti 2024 ] विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा .
- [ Viswas Bank Bharti 2024 ] विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पत्त्या द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 10 मे 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.