[ L & T Company Bharti 2024 ] लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात लार्सन & टर्बो या कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ” क्षेत्र अधिकारी” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. लार्सन & टर्बो या कंपनीमधील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महापारेषण सोलापूर येथे 63 जागांसाठी भरती.
- [ L & T Company Bharti 2024 ] लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये नियोजित जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड होणार आहे.
- लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये ” क्षेत्र अधिकारी” या पदासाठी निवड होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता संदर्भात अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला फायनान्स विभागामध्ये नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असणार आहे.
- 11, 12, 14, 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीच्या तारखा आहेत.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 19,500 रुपये इतके वेतन मिळाले.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत असावे.
- लार्सन & टर्बो त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे 158 जागांसाठी भरती.
[ L & T Company Bharti 2024 ] लार्सन & टर्बो भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- [ L & T Company Bharti 2024 ] भरतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- 15 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मुलाखतीचा पत्ता पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
दयानंद महाविद्यालय लातूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जागा रिक्त.