[ Deccan Education Society Bharti 2024 ] डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे प्राध्यापक पदासाठी भरती.

[ Deccan Education Society Bharti 2024 ] डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 18 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून एकूण 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “CHB सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये “क्षेत्र अधिकारी” या पदासाठी भरती.

 • [ Deccan Education Society Bharti 2024 ]  डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे भरती मधून 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
 • डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील भरती मधून ” सहाय्यक प्राध्यापक ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर डिग्री 55% गुणासह असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज “आवक विभाग, मुख्य कार्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे.” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • 21 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी “B .J .Wadia Library, Fergusson College (Autonomous), Pune ” या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत हजर राहायचे आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 100 रुपये असणार आहे.
 • एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महापारेषण सोलापूर येथे 63 जागांसाठी भरती.

[ Deccan Education Society Bharti 2024 ] डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Deccan Education Society Bharti 2024 ]  डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज अपूर्ण भरला गेला तर असा अर्ज बाद करण्यात येईल.

 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे 158 जागांसाठी भरती.

Leave a Comment