[ Mahagenco Bharti 2024 ] महानिर्मिती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

[ Mahagenco Bharti 2024 ] महानिर्मिती अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महानिर्मिती अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 15 जागा भरण्यात येणार आहेत. अधिकारी, सहाय्यक अधिकारी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महानिर्मिती येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NHAI अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती

  • [ Mahagenco Bharti 2024 ] महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरती मधून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड येथील भरती मधून अधिकारी, सहाय्यक अधिकारी  या पदांसाठी भरती होणार आहे.
  • अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली पाहिजे त्याचबरोबर अनुभव आवश्यक आहे.
  • सहाय्यक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण केली पाहिजे त्याचबरोबर त्याच्याकडे कामाचा अनुभव पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी “उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019” या पत्त्यावर आपला अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.

[ Mahagenco Bharti 2024 ] महानिर्मिती येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mahagenco Bharti 2024 ] 15 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

महापारेषण येथे 4494 पदांसाठी मेगा भरती.

Leave a Comment