[ Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथे भरती.

[ Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 ]  महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून सहाय्यक व इतर पदे भरली जाणार आहेत. या भरती द्वारे उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग या भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पोस्ट ऑफिस कोल्हापूर इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

  • [ Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 ]  महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथील भरती मधून एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत.
  • कक्ष अधिकारी, अधिक्षक, सहाय्यक, स्वीय सहाय्यक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी वेगवेगळे राहील. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • 9 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
  • पत्राद्वारे अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांनी ” सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर, मुंबई 400001″ या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी do-mshrc@mah.gov.in या ईमेल आयडी वरती अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
  • महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

एअर इंडिया येथे 100 जागा डिप्लोमा धारकांसाठी रिक्त.

[ Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Maharashtra Human Rights Commission Bharti 2024 ]  9 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 10 जून 2024 पासून होणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 34,800 रुपये वेतन देण्यात येईल.

मुरगाव बंदर प्राधिकरण येथे 10वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

Leave a Comment