[ Mormugao Port Authority Bharti 2024 ] मुरगाव बंदर प्राधिकरण येथे भरती.

[ Mormugao Port Authority Bharti 2024 ] मुरगाव बंदर प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुरगाव बंदर प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फायरमन या पदासाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 25 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. मुरगाव बंदर प्राधिकरण येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बँक नोट पेपर मिल येथे 39 जागांसाठी भरती.

 • [ Mormugao Port Authority Bharti 2024 ] मुरगाव बंदर प्राधिकरण येथील भरती मधून 10 जागा भरल्या जाणार आहेत.
 • मुरगाव बंदर प्राधिकरण येथील भरती मधून सब ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फायरमन यांसारखी पदे भरली जाणार आहेत.
 • सब ऑफिसर या पदासाठी उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • फायरमन या पदासाठी उमेदवाराने 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
 • “सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड, सडा, गोवा – ४०३८०४”  या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज पाठवायचा आहे.
 • सब ऑफिसर या पदासाठी 39,000 रुपये प्रतिमहा. ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी 36000 रुपये प्रतिमहा. फायरमन पदासाठी 32000 रुपये प्रतिमहा असे पगार असतील.
 • मुरगाव बंदर प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 150 जागांसाठी भरती.

[ Mormugao Port Authority Bharti 2024 ] मुरगाव बंदर प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • [ Mormugao Port Authority Bharti 2024 ] भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
 • 25 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोवा असेल.

नेव्हल डॉकयार्ड येथे 30 जागा लिपिक पदासाठी रिक्त.

Leave a Comment