[ MHA Bharti 2024 ] गृह मंत्रालय अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ MHA Bharti 2024 ] गृह मंत्रालय अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” स्टेनोग्राफर” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गृह मंत्रालय येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

HLL Life care ltd. येथे 1217 जागांसाठी भरती.

  • [ MHA Bharti 2024 ] गृह मंत्रालय येथील भरती मधून 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • गृह मंत्रालय येथील भरती मधून ” स्टेनोग्राफर” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 64 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “अवर सचिव, प्रशासन. V विभाग, RGI कार्यालय, जनगणना भवन, 2/A, मानसिंग रोड, नवी दिल्ली-110011” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 42,000 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे.
  • गृह मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मधून 249 जागांसाठी भरती.

[ MHA Bharti 2024 ] गृह मंत्रालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ MHA Bharti 2024 ] 3 सप्टेंबर 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 3 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महापारेषण येथे 850 जागा इंजिनीयर साठी रिक्त.

Leave a Comment