[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती.

[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 ची आहे. ” कनिष्ठ अनुवादक व दुभाषी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी एकूण सात जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालीलपैकी काळजीपूर्वक वाचावी.

 • मुंबई उच्च न्यायालय[ Mumbai High Court Bharti 2024 ] येथील या भरती मधून एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत.
 • सदरील भरती मधून “कनिष्ठ अनुवादक व दुभाषी” या पदासाठी भरती होणार आहे.
 • भरतीसाठी [ Mumbai High Court Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 10 मे 2024 पर्यंत 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी [ Mumbai High Court Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण औरंगाबाद असेल.
 • मुंबई उच्च न्यायालयातील या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करा.
 • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क ₹200 राहील.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • सदरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • वयामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
 • मुंबई हायकोर्ट येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी. क्लिक करा.

[ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा .

 • [ Mumbai High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
 • 29 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

[ SEBI Bharti 2024 ] भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ येथे भरती

Leave a Comment