[ Nagpur High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील भरती मधून एकूण 08 पदे भरली जाणार आहेत. वाहनचालक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 3 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
महानिर्मिती अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे.
- [ Nagpur High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरती मधून आठ जागा भरल्या जाणार आहे.
- मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरती मधून वाहनचालक या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी पाहिजे आहे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला 29,200 ते 92,300 रुपये इतके वेतन देण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 43 वर्ष असावे.
- भरतीसाठी शुल्क ₹200 असणार आहे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही फौजदारी केस नसावी.
- मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.
[ Nagpur High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Nagpur High Court Bharti 2024 ] पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या पूर्वी उमेदवारा सोबत करार केला जाईल.
- 3 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.