[ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती.

[ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “व्यापार वित्त अधिकारी” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

नेव्हल डॉकयार्ड येथे 30 जागा लिपिक पदासाठी रिक्त.

  • [ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून व्यापार वित्त अधिकारी म्हणजेच ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदासाठी भरती होणार आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 750 रुपये असणार आहे.
  • SC / ST / OBC / PWD या कॅटेगरी चा उमेदवार कडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

ग्रामीण बँकेमध्ये 9995 जागांसाठी भरती.

[ SBI Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ SBI Bharti 2024 ] 27 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीची पीडीएफ डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

पिंपरी-चिंचवड येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या 103 जागा नोकरीसाठी उपलब्ध.

Leave a Comment