[ Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2024 ] राजगुरुनगर सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राजगुरू सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, डेटा सेंटर प्रशासक या पदांच्या भरतीसाठी सदरील भरती होणार आहे. राजगुरू सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल येथे 1526 जागांसाठी मेगा भरती.
- [ Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2024 ] सदरील भरती मधून उमेदवाराला सहकारी संस्थेतील बँकेमध्ये नोकरी मिळेल.
- सदरील भरती मधून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, डेटा सेंटर प्रशासक या पदासाठी भरती होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रतेत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क नाही.
- योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “राजगुरुनगर सहकारी बँक,पुणे-नाशिक महामार्ग,राजगुरुनगर,ता.खेड,जि.पुणे” या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
- 15 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- राजगुरू सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
देवगिरी कॉलेज संभाजीनगर येथे 309 जागा शिक्षक पदासाठी रिक्त.
[ Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2024 ] राजगुरुनगर सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2024 ] 15 जून 2024 ही पत्राद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे एकूण 118 जागा भरल्या जाणार आहे.