[ MUHS Bharti 2024 ] सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथे भरती.

[ MUHS Bharti 2024 ] सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 ची आहे. सदरील भरती ही विविध पदांच्या 43 जागांसाठी होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रयत शिक्षण संस्था येथे 35 जागांसाठी भरती.

  • [ MUHS Bharti 2024 ]  सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथे 43 जागांसाठी भरती होणार आहे.
  • मेडिकल कॉलेजमध्ये आवश्यक जागांसाठी विविध पदांची सदरील भरती होणार आहे.
  • भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
  •  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज “Gat No.247, At-Panmalewadi, Post-Varye, Tal & Dist-Satara. 415015 Maharashtra.” पत्त्यावर जमा करावा किंवा पत्राद्वारे पाठवावा.
  • सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहावी. जाहिरात पहा.

भारतीय हवाई दल येथे 304 जागांसाठी भरती.

[ MUHS Bharti 2024 ] सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • सदरील भरतीसाठी  इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे किंवा समक्ष पत्त्यावर उपस्थित राहून अर्ज जमा करायचा आहे.
  • 25 मे 2024 ही अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

Leave a Comment