[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथे नोकरीची संधी.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रयत शिक्षण संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 1308 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, आणि व्याख्याता या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून आणि 30 जून 2024 आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी खालील सूचना वाचा.

  • [ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरती मधून 1308 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रयत शिक्षण संस्था येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, आणि व्याख्याता ही पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc., B. Sc., M.A. / NET / SET / Ph.D., M.C.A. / B.E. Computer / M. Tech.  उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शुल्क 200 रुपये आहे.
  • रयत शिक्षण संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Leave a Comment