[ SNDT University Bharti 2024 ] एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे नोकरीची संधी.

[ SNDT University Bharti 2024 ] एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत. एसएनडीटी महिला विद्यापीठ येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

  • [ SNDT University Bharti 2024 ] एसएनडीटी महिला विद्यापीठ येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • एसएनडीटी महिला विद्यापीठ येथील भरती मधून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवलेली पाहिजे.
  •  एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचली. जाहिरात पहा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी  economicspune@sndt.ac.in  या ईमेल आयडी वरती अर्ज करावा.

भारतीय डाक विभाग येथे भरती निघालेली आहे.

[ SNDT University Bharti 2024 ] एसएनडीटी महिला विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ SNDT University Bharti 2024 ] 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • एसएनडीटी महिला विद्यापीठ  यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.

Leave a Comment