[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 ही आहे. तांत्रिक सल्लागार या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. सदरील भरती करिता इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

RCFL Bharti 2024

 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथे 13 जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता पदे रिक्त आहेत.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड तांत्रिक सल्लागार या पदासाठी जागा रिक्त आहेत.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

 • सदरील भरतीमध्ये तांत्रिक सल्लागार या पदासाठी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये पहावी.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती साठी उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती द्वारे पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती द्वारे निवडून आलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी प्रवेश शुल्क नाही.
 • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या वेबसाईट वरून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. 
 • सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 ही आहे.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याद्वारे अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेला आहे त्याद्वारे उमेदवारांनी अर्ज करावा.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरती करिता उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा कोणताही पोर्टल देण्यात आलेला नाही.
 • सदरील भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर सदरील माहिती भरताना काही चुकी झाली आणि उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला. तर त्याला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याद्वारे 18 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याद्वारे निघालेल्या भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरती अर्ज केलेले उमेदवार पात्र असतील. अर्ज न करणाऱ्या उमेदवारांना भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी दखल घ्यावी.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • परीक्षा केंद्र हे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्याकडून ठरवण्यात येईल. उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
 • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावा.
[ RCFL Bharti 2024 ] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.
 • तांत्रिक सल्लागार या पदाचा उमेदवाराला उत्पादन/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन हेवी वॉटर प्लांट संदर्भात खालील कामे करावी लागतील.
 1. दररोजच्या चालू कामांचा आढावा घेणे.
 2. दररोज होणाऱ्या प्रगतीची नोंद ठेवणे. आरसीएफ मॅनेजमेंट पाहणे.
 3. कामाचे लिमिटेशन, कामावर येणाऱ्या समस्या यांचे निरसन करणे.
 4. कामामध्ये काही अडथळा आल्यानंतर तज्ञांचा सल्ला घेणे.
 5. प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करणे आणि राबवणे.
 6. हळूहळू सर्वांच्या सहकार्याने प्रगती साधने.
 7. नवीन कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे.
 8. इतर कामांमध्ये सुद्धा सहकार्य करणे.
 • उमेदवाराला मागील पगाराच्या 80% मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर अलाउन्स केला मिळेल.
 • RCF टाऊन शिप मध्ये राहणाऱ्या उमेदवाराला मोफत सुविधा एका महिन्यात करिता देण्यात येतील.
 • काही कारणामुळे कंपनीचे गेस्ट हाऊस उपलब्ध नसेल तर उमेदवाराला बॅचलर गेस्ट हाऊस उपलब्ध करून दिले जाईल. त्याकरिता चार्जेस नसणार आहेत.
 • उमेदवाराला महिन्यातून एकदा त्याच्या इच्छेनुसार सुट्टी घेण्यात येईल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड, अर्जानुसार सुट्टी, वैद्यकीय रजा, PRP इत्यादी सुविधा मिळणार नाहीत.
 • निवड झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय सुविधा, ट्रॅव्हल अलाउन्स, स्पोर्ट क्लब इत्यादी सुविधा मिळतील.
 • जर उमेदवाराला संस्थेमधून कामावरून कमी करायचा असेल किंवा उमेदवाराला सदरील पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर दोन्ही बाजूने एक महिना अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
 • जर उमेदवार पात्र असेल तर जीएसटी संस्थेमार्फत भरण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये उमेदवाराची निवड वैयक्तिक मुलाखती द्वारे करण्यात येईल.
 • उमेदवारांनी advisor@rcfltd.com या ईमेल आयडी वरती सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.
 • ज्या उमेदवारांनी सदरील भरतीसाठी कमीत कमी आवश्यक पात्रता पूर्ण केलेली आहे आशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
 • उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत ही ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे किंवा कॉन्फरन्स कॉल द्वारे घेण्यात येईल.
 • उमेदवाराच्या घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये पर्सनॅलिटी आणि कम्युनिकेशन स्किल करिता 15 गुण असतील, संबंधित विषयातील ज्ञाना करिता 50 गुण असतील. अनुभवा करिता 20 गुण असतील. सामाजिक भान, कॉम्प्युटरचे ज्ञान आणि अधिक कॉलिफिकेशन साठी 15 गुण असतील. मुलाखतीचे एकूण गुण 100 असतील.
 • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने स्वतःचे वय, जन्मतारीख, कामाचा अनुभव आणि अर्ज सही करून दिलेल्या ईमेल आयडी वरती पाठवून द्यायचा आहे.
 • ई-मेल द्वारे केलेले अर्ज फक्त ग्राह्य धरले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावा. अर्ज जमा करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता पूर्ण केली आहे का याची दक्षता घ्यावी.
 • ज्या उमेदवाराची पात्रता कमीत कमी आवश्यक पात्रात एक पेक्षा जास्त आहे आशा उमेदवारांना सदरील भरतीमध्ये जास्त महत्त्व देऊन त्यांना निवड प्रक्रियेमध्ये मदत केली जाणार नाही. त्याचप्रमाणे भरती मध्ये निवड करण्याचा आणि बदल करण्याचा पूर्णपणे निर्णय राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडे राहील.
 • एकदा अर्जामध्ये भरलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे एकदा भरलेले ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता परत यामध्ये बदल करता येणार नाही.
 • मुलाखतीसाठी हजर राहण्याकरिता उमेदवाराने उशीर केला किंवा अनुपस्थिती दाखवली त्यामुळे उमेदवाराची निवड रद्द करण्यात आली तर त्याला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
 • उमेदवाराने अर्जामध्ये लिहिलेली स्वतःची शैक्षणिक पात्रता उमेदवाराला मुलाखतीमध्ये सांगावी लागेल.
 • राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडे ग्रील भरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा किंवा सदरील भरती रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.
 • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर ती फौजदारी गुन्हा दाखल असेल तर उमेदवारांनी त्याची माहिती देणे आवश्यक आहे.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्णयावरती उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला तर त्या उमेदवाराला ग्राह्य धरले जाणार नाही.
 • सदरील भरती [ RCFL Bharti 2024 ] मध्ये निवड होण्याकरिता उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
 • उमेदवाराने संस्थेच्या कार्यालयामध्ये समक्ष उपस्थित राहून जर अर्ज जमा केला तर तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
 • उमेदवाराने 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर प्राप्त झालेले ई-मेल द्वारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ही कंपनी केमिकल्स आणि फर्टिलायझर्स बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे 75% शेअर्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया चे आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनी नवरत्न म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 • सदरील कंपनीचे दोन ऑपरेटिंग युनिट्स आहेत त्यापैकी एक ट्रॉम्बे मुंबई येथे आहे. तर दुसरा थाळ रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे युनिट मुंबई पासून 100 किलोमीटर लांब आहे.
 • युरिया, कॉम्प्लेक्स फर्टीलायझर्स, बायो फर्टीलायझर, मायक्रोन्यूट्रिएंट, 100% वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, सोईल कंडीशनर ही उत्पादने बनवण्याचे काम राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ही कंपनी करत आहे.
 • उज्वला आणि सुफला हे दोन कंपनीचे ब्रँड देशभरात प्रसिद्ध आहेत.
 • फर्टिलायझर्स व्यतिरिक्त सदरील संस्था केमिकल्स मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते. या केमिकल्स चा उपयोग डाय, सॉल्व्हंट, लेदर, फार्मसी इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
 • आर सी एफ एल ही कंपनी आयएसओ सर्टिफाइड कंपनी आहे.
 • आर सी एफ एल ही कंपनी व्यवस्थित कार्यरत असून मागील बऱ्याच वर्षापासून नफ्यामध्ये चालणारी संस्था आहे.
 • आर सी एफ एल या संस्थे कडून दोन सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट मुंबईमध्ये चालवले जातात. सदरील वॉटर टॅंक मध्ये 45.50 MLD एवढी कॅपॅसिटी जलशुद्धीकरणाची आहे. दररोज 30 MLD शुद्ध केलेले पाणी या प्लांट मधून बाहेर पाडले जाते.
 • फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया नेटवर्क वरती राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ही संस्था ऍक्टिव्ह रित्या काम करत आहे.

[ RCFL Bharti 2024 ] भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व पब्लिक सेक्टर मधील कंपन्यांमधील निघालेल्या भरत्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईट ला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment