[ FACT Bharti 2024 ] फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड येथे भरती.

[ FACT Bharti 2024 ]  फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 ही आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी सदरील भरती होणार आहे. एकूण 98 जागांसाठी ही भरती होणार आहे. विविध शाखांमधील आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ही भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे.

 • [ FACT Bharti 2024 ]  सदरील भरती मध्ये एकूण 98 जागांसाठी भरती होणार आहे.
 • ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने NCVT मान्यताप्राप्त संस्थेमधून 60% गुणासह संबंधित ट्रेडमध्ये ITI / ITC उत्तीर्ण केलेला पाहिजे. SC/ST उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक आहेत. सदरील भरती मध्ये केरळ मधील उमेदवारांचा विचार केला जाईल.
 • सदरील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 एप्रिल 2024 रोजी 23 वर्षापर्यंत वयाची अट राहील. राखीव प्रवर्गा सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल.
 • [ FACT Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PWBD/ExSM उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही.
 • पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतनमान 7000 रुपये राहील.
 • 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर 25 मे 2024 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.
 • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

[ FACT Bharti 2024 ] फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

 • [ FACT Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून पत्राद्वारे तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • “Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN 683501.” उमेदवारांनी या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी दिलेल्या पोर्टल द्वारे अर्ज करावा. [ अर्ज करा ]
 • 20 मे 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 25 मे 2024 ही ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
 • भरती [ FACT Bharti 2024 ]  संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा
[ ONGC Bharti 2024 ] ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती.

Leave a Comment