SAIL Bharti 2024 | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 16 एप्रिल 2024 ही स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथे अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी एकूण 55 जागा रिक्त आहेत.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी भरती होणार आहे.
SAIL Bharti 2024 | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- मॅनेजर या पदासाठीच्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल, सिरॅमिक, मायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेटलर्जी यापैकी कोणत्याही एका शाखेतून बी.ई किंवा बी.टेक ही पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा उमेदवाराने जिओलॉजी, अप्लाइड जिओलॉजी या शाखेमधून एमटेक केव्हा एमएससी पदवी मिळवली पाहिजे. उमेदवाराकडे सात वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे.
- डेप्युटी मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल यापैकी कोणत्याही एका विषयात 60% गुणासह बीई किंवा बी टेक पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराकडे चार वर्षे कामाचा अनुभव पाहिजे.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार मिळेल.
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण झारखंड आणि रांची असेल.
- सदरील भरती मध्ये अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 700 रुपये राहील. त्याचप्रमाणे एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी या कॅटेगरीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹200 राहील.
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याद्वारे प्रसिद्ध झालेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून लिंग देण्यात आलेली आहे त्या लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
SAIL Bharti 2024 | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे अर्ज करण्याची कोणतीही ऑफलाइन पद्धत दिलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
- सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही पद्धतीची चूक केली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. तर याला स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
- 16 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SAIL Bharti 2024 | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच पात्र असतील.
- स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कोणत्याही उमेदवाराला TA/DA न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरतीचे परीक्षा केंद्र हे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे ठरवण्यात येईल त्यामुळे उमेदवाराने परीक्षा केंद्रावर योग्य वेळेत उपस्थित राहावे.
- सदरील भरती संदर्भात आवश्यक ती माहिती आणि अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
SAIL Bharti 2024 | स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी माहिती खालील प्रमाणे.
- सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- सदरील भरती करिता [ SAIL Bharti 2024 ] अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण भरतीसाठी पात्र आहोत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा.
- संस्थेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवारांनी लोगिन वरती क्लिक करावे. जर उमेदवार नवीन असेल तर त्याने सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे. यासाठी रजिस्टर युजर वरती क्लिक करून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
- सदरील भरती मध्ये अर्ज करण्याकरिता उमेदवाराने स्वतःची आवश्यक माहिती भरायची आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःचा फोटो आणि सही अपलोड करायचे आहे. यानंतर उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.
- एकदा उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर भरलेली माहिती कन्फर्म करायला उमेदवाराला संधी दिली जाते. एकदा कन्फर्म केल्यानंतर सदरील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही.
- अर्ज केलेल्या उमेदवारांनी सदरील भरतीची फी ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करण्याची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. सदरील भरतीची फी आणि अर्ज भरायची प्रक्रिया फी या दोन्हीची बेरीज करून रक्कम दिलेली असेल.
- अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची ऑनलाईन पावती आणि भरलेल्या फीची ऑनलाईन पावती भविष्यातील काही अडचणी येऊ नये म्हणून जपून ठेवायचे आहे.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज जमा करायचा आहे. अर्ज जमा करताना उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर असलेले अर्जाची प्रत घ्यायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये कोणतीही माहिती चुकीची लिहिलेली असेल. किंवा अर्ज करणारा उमेदवार सदरील भरतीसाठी पात्र होत नसेल. त्याच्याकडे आवश्यक ते प्रमाणपत्र किंवा मार्कशीट नसेल तर अशा उमेदवाराला कोणत्याही टप्प्यामध्ये बाद करण्यात येईल.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी अर्जाची संपूर्ण टप्पे व्यवस्थित भरायचे आहेत. जर कोणत्याही उमेदवाराने अर्ज अपूर्ण भरला असेल, अर्ज भरून प्रवेश फी भरलेली नसेल, प्रक्रिया शुल्क भरलेली नसेल तर अशा उमेदवाराचे अर्ज उमेदवाराला कोणतीही संभाषण न करता रद्द करण्यात येतील.
- उमेदवारांसाठी सूचना आहे की सर्व उमेदवारांनी अर्जाच्या पानावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतरच अर्ज भरायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरत असताना स्वतःचा चालू ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण शेतीमध्ये होणारे बदल ईमेल आयडी च्या माध्यमातून उमेदवारा पर्यंतच येणार आहेत. किंवा एखाद्या उमेदवाराची निवड करण्यात आली तर त्याच्याशी ईमेल आयडी च्या माध्यमातून संपर्क साधला जाणार आहे.
- उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्या मोबाईलच्या एसएमएस द्वारे उमेदवाराला भरती संदर्भात अधिक सूचना देण्यात येतील. त्याचबरोबर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला त्याच्या मोबाईलद्वारे समजेल.
- पदरी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने इंटरनेट कनेक्शन चालू आहे का हे तपासावे. त्यानंतर उमेदवाराकडे स्कॅन केलेला फोटो पाहिजे. त्यानंतर उमेदवाराकडे स्कॅन केलेली स्वतःची सही पाहिजे. ऑनलाइन पेमेंट साठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम कम डेबिट कार्ड पाहिजे.
- जे उमेदवार भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांकडे खालील डॉक्युमेंट च्या स्कॅन कॉपी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे BE / B.Tech / M.Sc / M.Tech यापैकी कोणत्याही पदवीचे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने आतापर्यंत ज्या संस्थेमध्ये काम केलेले आहे अशा संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे अपार्टमेंट लेटर, प्रमोशन ऑर्डर, पेमेंट स्लिप या प्रकारचे सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
- एकदा भरलेली फी उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परत दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने स्वतःची पात्रता अर्ज करण्यापूर्वी तपासणे गरजेचे आहे. जर पेमेंट करताना पेमेंट फेल झाले तर अशी रक्कम उमेदवाराच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. आणि त्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असावी.
- जे उमेदवार सदरील भरतीसाठी दिलेल्या पात्रते मध्ये बसणार नाहीत आशा उमेदवारांनी अर्ज करणे टाळावे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता खऱ्या कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल.
- उमेदवाराचे टक्केवारी गुण काढताना उमेदवाराला मिळालेले गुण भागिले एकूण गुण * 100 असे करून उमेदवाराची टक्केवारी काढण्यात येईल.
- विद्यापीठाने उमेदवाराला टक्केवारीच्या ऐवजी सीजीपीए स्कोर दिलेला असेल. तर दिलेला सीजीपीए स्कोर टक्केवारी मध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार बदलण्यात येईल आणि तो ग्राह्य धरला जाईल.
- ज्या उमेदवारांनी अर्धवेळ अभ्यास करून पदवी मिळवलेली आहे. किंवा लॉन्ग डिस्टन्स पदवी मिळवलेले आहे असे उमेदवार सदरील भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ज्या उमेदवारांना सदरील भरती मध्ये जातीय आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आशा उमेदवारांनी स्वतःचे जात प्रमाणपत्र तहसीलदाराच्या मान्यतेने बनवलेले सादर करायचे आहे.
- एकदा उमेदवारा द्वारे अर्जामध्ये लिहिलेली माहिती कोणत्याही पद्धतीने बदलण्यात येणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. आणि त्यानुसारच अर्ज करावा.
- सदरील भरतीसाठी संस्थेतील उमेदवारांना द्वारे केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
[ SAIL Bharti 2024 ] महाराष्ट्र सरकारच्या सर्व सहकारी संस्थांमधील भरतीची अधिक माहिती मिळवण्याकरिता. आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.