[ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 181 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ” विशेषज्ञ संवर्ग अधिकारी” आणि “सेवानिवृत्त बँकिंग अधिकारी” या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकरी.
- [ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 181 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ” विशेषज्ञ संवर्ग अधिकारी” आणि “सेवानिवृत्त बँकिंग अधिकारी” या पदांसाठी भरती होणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत पाहिजे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 750 रुपये असेल.
- SC / ST / PWD या कॅटेगरीतील उमेदवारांना शुल्क नाही.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
बँक ऑफ बरोडा येथील भरती मधून 627 पदवीधरांसाठी नोकरी.
[ SBI SCO Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ SBI SCO Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 7 जून 2024 पासून होणार आहे.
- या भरती मधून उमेदवाराला बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळेल.
- 27 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.