[ Indian Coast Guard Bharti 2024 ] भारतीय तटरक्षक दलात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Coast Guard Bharti 2024 ] भारतीय तटरक्षक दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय तटरक्षक दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 320 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरती मधून नाविक आणि तांत्रिक या पदासाठी भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय तटरक्षक दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 181 जागांसाठी भरती.

  • [ Indian Coast Guard Bharti 2024 ] भारतीय तटरक्षक दल येथील भरती मधून 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय तटरक्षक दल येथील भरती मधून यांत्रिक आणि नाविक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
  • शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 22 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • भारतीय तटरक्षक दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय तटरक्षक दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकरी.

[ Indian Coast Guard Bharti 2024 ] भारतीय तटरक्षक दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • [ Indian Coast Guard Bharti 2024 ] ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2024 ची आहे.
  • संस्थे कडून देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ बरोडा येथील भरती मधून 627 पदवीधरांसाठी नोकरी.

Leave a Comment