[ South East Railway Bharti 2024 ] दक्षिण पूर्व रेल्वे येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ South East Railway Bharti 2024 ] दक्षिण पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दक्षिण पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 1202 जागा भरल्या जाणार आहेत. असिस्टंट लोको पायलट, ट्रेन्स मॅनेजर ( गुड्स गार्ड ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. दक्षिण पूर्व रेल्वे येथील भरती साठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ठाणे महानगरपालिका येथे 30 जागांसाठी भरती.

  • [ South East Railway Bharti 2024 ] दक्षिण-पूर्व रेल्वे येथील भरती मधून 1202 जागा भरल्या जाणार आहेत.
  • असिस्टंट लोको पायलट आणि ट्रेन्स मॅनेजर या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • असिस्टंट लोको पायलट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झालेला असावा.
  • ट्रेन्स मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष
  • असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 5200 ते 20200 रुपये पगार मिळेल.
  • ट्रेन्स मॅनेजर या पदासाठी 5200 ते 20200 रुपये पगार मिळेल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
  • सदरील भरती साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • दक्षिण पूर्व रेल्वे येथील भरती साठी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन येथे 523 जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत.

[ South East Railway Bharti 2024 ] दक्षिण पूर्व रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ South East Railway Bharti 2024 ] 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 12 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • 13 मे 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ येथे 256 जागांसाठी भरती.

Leave a Comment