[ TAMP Mumbai Bharti 2024 ] मुंबई शुल्क प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ TAMP Mumbai Bharti 2024 ] मुंबई शुल्क प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई शुल्क प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उपसंचालक,  सहाय्यक, रोखपाल, लघुलेखक ग्रेड – सी, स्टेनोग्राफर ग्रेड- सी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई शुल्क प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

एअरफोर्स बेस रिपेअर डेपो, पुणे येथे भरती

  • [ TAMP Mumbai Bharti 2024 ] मुंबई शुल्क प्राधिकरण येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई शुल्क प्राधिकरण येथील भरती मधून उपसंचालक ( खर्च ) सहाय्यक रोखपाल, लघुलेखक ग्रेड – सी, स्टेनोग्राफर ग्रेड- सी या जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
  • रोखपाल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12 वी गणित आणि कॉमर्स विषयासह पदवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर त्याच्याकडे कामाचा पाच वर्षाचा अनुभव असावा.
  • उपसंचालक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA उत्तीर्ण केलेले पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • लेखक ग्रेड सी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पाच वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे.
  • स्टेनोग्राफर ग्रेड डी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ” प्रशासकीय अधिकारी, प्रमुख बंदराची शुल्क प्राधिकरण, बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, चौथा मजला, भंडारा भवन, माजगाव, मुंबई – 40010″ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • मुंबई शुल्क प्राधिकरण  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ TAMP Mumbai Bharti 2024 ] मुंबई शुल्क प्राधिकरण  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ TAMP Mumbai Bharti 2024 ] 14 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment