[ UCO Bank Bharti 2024 ] युको बँक येथे भरती.

[ UCO Bank Bharti 2024 ] युको बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात युको बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात. सदरील भरती मधून 544 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अप्रेंटिस या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. युको बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

ST महामंडळ, चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे.

  • [ UCO Bank Bharti 2024 ] युको बँक येथील भरती मधून 544 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • युको बँक येथील भरती मधून अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असले पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 15,000 रुपये देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • युको बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • युको बँक येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे भरती

[ UCO Bank Bharti 2024 ] युको बँक येथील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ UCO Bank Bharti 2024 ] सदरील भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. त्यामुळे परमनंट नोकरीची अपेक्षा बाळगू नये.
  • 16 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 एआयपीटी आणि एपीटीसी डेपो पुणे येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरी.

Leave a Comment