UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगाद्वारे भरती

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगाद्वारे मेगा भरती घेण्यात येणार आहे. सदरील भरतीची जाहिरात संघ लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 27 मार्च 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख संघ लोकसेवा आयोगाद्वारे जाहीर केली आहे. नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता ही भरती होणार आहे. सदरील भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

UPSC Bharti 2024

  • संघ लोकसेवा आयोगाची भरती ही 1930 पदांसाठी होणार आहे.
  • संघ लोकसेवा आयोगामार्फत नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता भरती होणार आहे.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अटी खालील प्रमाणे.

  • नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • सदरील पदाकरिता वयाची अट प्रवर्गानुसार आहे. URs / EWS प्रवर्गाच्या उमेदवारांना 30 वर्षापर्यंत, OBC प्रवर्गाच्या उमेदवारांना 33 वर्षापर्यंत, SC / ST च्या उमेदवारांकरिता 35 वर्षापर्यंत आणि अपंग उमेदवारांकरिता 40 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे.
  • संघ लोकसेवा आयोगाच्या सदरील भरती मधून निवड होणाऱ्या 1930 उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • संघ लोकसेवा आयोग येथील भरती करिता शुल्क नाही.
  • संघ लोकसेवा आयोग येथील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संकेतस्थळावरती भेट द्या. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्याची 27 मार्च 2024 ही लोकसेवा आयोगाकडून दिलेली शेवटची तारीख आहे.
  • संघ लोकसेवा आयोगामार्फत सदरील भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात पहा.
  • संघ लोकसेवा आयोगामार्फत सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता लिंक देण्यात आलेली आहे. क्लिक करा.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती करिता ऑनलाइन अर्ज करावे.
  • ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत संघ लोकसेवा आयोगामार्फत राबवलेली नाही.
  • सदरील भरती करिता अर्ज भरत असताना उमेदवाराने आपली वैयक्तिक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, वय, पत्ता, पिनकोड यांसारख्या गोष्टी उमेदवाराने ऑनलाइन काळजीपूर्वक भराव्यात यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास लोकसेवा आयोग जबाबदार राहणार नाही.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 ही आहे.
  • संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पहावी.

UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • संघ लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पात्र असतील.
  • संघ लोकसेवा आयोग मार्फत कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवारा द्वारे परीक्षा केंद्रावरती अनुचित प्रकार करण्यात आला तर त्या उमेदवारावर संघ लोकसेवा आयोग यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • अर्ज केलेल्या उमेदवाराने परीक्षा केंद्रावर येताना संघ लोकसेवा आयोग मार्फत देण्यात आलेले हॉल तिकीट बरोबर घेऊन यायचे आहे.
  • सदरील पदाच्या भरती करिता आवश्यक असणारा अभ्यासक्रम संघ लोकसेवा आयोग याच्या संकेतस्थळावरती दिलेला आहे.
UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग येथील भरती करिता अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
  • सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर समोर संघ लोकसेवा आयोगाची वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये वरती हेडिंग संघ लोकसेवा आयोग असे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला दिसेल.
  • संघ लोकसेवा आयोगा करिता अर्ज करण्याच्या स्टेप्स डाव्या बाजूला लिहिलेला दिसतील. त्यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्याकरिता ऑलरेडी रजिस्टर च्या उजव्या बाजूला न्यू रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करिता माहिती द्या. असे लिहिलेले तुम्हाला दिसेल त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन च्या खाली तुम्ही तुमची माहिती भरायला सुरू करायचे आहे. सुरुवातीला उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव 10वीच्या मार्कशीट नुसार लिहायचे आहे. त्यानंतर स्वतःचे नाव कन्फर्म करण्यासाठी व्हेरिफाय नेम येथे परत अजून एकदा लिहायचे आहे.
  • जर तुम्ही तुमच्या नावामध्ये काही बदल केला असेल तर हॅव यू चेंज युवर नेम यापुढील पर्यायाला एस करायचे आहे. जर तुम्ही काहीही बदल केला नसेल तर नो असे म्हणायचे आहे.
  • त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचे लिंग निवडायचे आहे त्याकरिता जेंडर या पर्यायामुळे क्लिक करून मेल,फिमेल आणि ट्रांसजेंडर यापैकी पर्याय निवडायचा आहे.
  • यानंतर उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख जी बोर्ड सर्टिफिकेट वर आहे तीच लिहायची आहे. यानंतर खालील पर्यायात व्हेरिफाय डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पुन्हा एकदा जन्मतारीख लिहून व्हेरिफाय करायची आहे.
  • जन्मतारीख व्हेरिफाय केल्यानंतर उमेदवाराने स्वतःच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे त्यामध्ये त्याने डॉक्टर, श्री असे कोणतेही उपनाम लिहायचे नाहीत. बोर्ड सर्टिफिकेट वर जे नाव असेल तेच उमेदवाराने लिहायचे आहे त्यानंतर उमेदवाराने व्हेरिफाय फादर नेम यापुढे पुन्हा एकदा वडिलांचे नाव लिहून नाव व्हेरिफाय करायचे आहे.
  • वडिलांची नावे व्हेरिफाय केल्यानंतर उमेदवाराने आईचे नाव लिहायचे आहे यामध्ये सुद्धा उमेदवाराने नाव लिहीत असताना कोणत्याही प्रकारचा उपमा चा उपयोग करायचा नाही. बोर्ड सर्टिफिकेट वर जे आईचे नाव आहे तेच लिहायचे आहे. यानंतर उमेदवाराने व्हेरिफाय मदर नेम च्या पुढे आईचे नाव लिहायचे आहे. मदर नेम व्हेरिफाय करायचे आहे.
  • आईचे नाव व्हेरिफाय केल्यानंतर उमेदवाराने स्वतःचा मायनॉरिटी स्टेटस सांगायचा आहे. मायनॉरिटी स्टेटस सांगण्याकरिता मायनॉरिटी स्टेटस विकल्पा वरती क्लिक करायचा आहे. त्यामध्ये जर उमेदवार मायनॉरिटी मध्ये येत असेल तर त्याने Yes हा पर्याय निवडायचा आहे. आणि उमेदवार जर मायनॉरिटी मध्ये येत नसेल तर त्याने No हा पर्याय निवडायचा आहे.
  • मायनॉरिटी स्टेटस निवडून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचा चालू मोबाईल नंबर अर्जामध्ये भरायचा आहे. त्यानंतर उमेदवाराने अजून एक वैकल्पिक मोबाईल नंबर लिहायचा आहे.
  • मोबाईल नंबर नंतर उमेदवारांनी स्वतःचा चालू ई-मेल ॲड्रेस लिहायचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराने आणखी एक पर्यायी ईमेल एड्रेस लिहायचा आहे.
  • उमेदवाराने ईमेल आयडी लिहिल्यानंतर स्वतःचा दहावीचा बोर्डाचा रोल नंबर लिहायचा आहे.
  • यानंतर उमेदवारांनी दोन सिक्युरिटी क्वेश्चन आणि त्यांची उत्तरे लिहायचे आहेत. हे लिहून झाल्यानंतर उमेदवाराने कॅपच्या फील करून सबमिट वरती क्लिक करायचे आहे.
  • सबमिट वरती क्लिक केल्यानंतर उमेदवाराने भरलेला फॉर्म त्याच्यासमोर येईल अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करायचे आहे काही चुकले असेल तर तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर उमेदवाराने पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर उमेदवार संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला रजिस्टर होईल.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवाराने ई-मेल आयडी, मोबाईल नंबर या दोन्हीचा उपयोग करून आणि सेट केलेला पासवर्ड वापरून लॉगिन व्हायचे आहे.
  • उमेदवारांनी लोगिन झाल्यानंतर नोटिफिकेशन टॅब वरती जायचे आहे. त्यामध्ये उमेदवाराला ज्या परीक्षे करिता अर्ज करायचा आहे त्याची निवड करायची आहे आणि त्या परीक्षेसाठी अर्ज भरायचा आहे.
UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोगा बद्दल माहिती खालील प्रमाणे.

संघ लोकसेवा आयोगा ही भारताची एक संविधानिक संस्था आहे ज्याच्या द्वारे ऑल इंडिया सर्विस आणि सेंट्रल सिविल सर्विस करिता अधिकारी नेमण्यासाठी भारत सरकारद्वारे परीक्षा घेण्याचे काम करते. संविधानाच्या भाग XIV द्वारे हे हक्क संघ लोकसेवा आयोगाला देण्यात आलेले आहेत. संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे ढोलपूर हाऊस, नवी दिल्ली येथे आहे. आणि ही संस्था चेअरमन डॉक्टर मनोज सोनी यांच्या नेतृत्वाखाली 5 एप्रिल 202 पासून कार्यरत आहे. सदरील संस्थेची स्थापना ही 1 ऑक्टोबर 1926 रोजी झालेली आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून या संस्थेची पेट्रोल पब्लिक सर्विस कमिशन अशी पुनर्रचना झाली. आणि त्याचे नाव संघ लोकसेवा आयोग असे ठेवण्यात आले.

1923 मध्ये ब्रिटिश भारतात ब्रिटिश गव्हर्मेंट च्या रॉयल कमिशन वरती आधारित सुपरियर सिविल सर्विसेस ही संस्था सुरू झाली होती. याचे चेअरमन लॉर्ड ली ऑफ फेरीहम हे होते. या संस्थेमध्ये भारतीय आणि ब्रिटिश सदस्य होते. दोन्ही सदस्यांची संख्या सारखीच होती. यामध्ये 40% ब्रिटिश सदस्यांची संख्या होती. आणि 40% भारतीय सदस्यांची थेट नियुक्ती चेअरमन द्वारे होत होती. तर 20% लोक हेच नोकरीतून रिटायर झालेले भरले जात होते.

संघ लोकसेवा आयोग म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग याच्या द्वारे सर्वात जास्त स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची परीक्षा आयोजित केली जाते. भारत सरकारच्या विविध नागरी सेवा संस्थांमधील विविध पदे भरण्याकरिता यूपीएससी चा उपयोग केला जातो. IAS, IPS, IRS, IFS यांसारख्या पदांची भरती यूपीएससी द्वारे केली जाते.

  • संघ लोकसेवा आयोग यांचे काम खालील प्रमाणे.
  1. भारतीय सरकारद्वारे कोणताही विषय आयोगाला दिल्यानंतर आयोगाने त्याबद्दल सरकारला सल्ला द्यायचा असतो.
  2. भारत सरकारच्या नागरी सेवा आणि त्यामधील पदांच्या भरत्या याकरिता नियम व अटी बनवणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे.
  3. देशातील केंद्रीय सेवेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा घेऊन योग्य उमेदवाराची निवड करून पदावर नियुक्त करणे.
  4. काही वेळेस उमेदवाराची ची परीक्षा न घेता थेट मुलाखत घेऊन त्याला पदावर रुजू करणे.
  5. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचे प्रमोशन करणे. त्याचप्रमाणे नियुक्त उमेदवाराच्या जागेवर गरजेनुसार प्रति नियुक्ती करणे.
  6. नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या हाताळणे

संघ लोकसेवा आयोग त्याच पद्धतीने राज्य लोकसेवा आयोग आणि देशाच्या आणि राज्याच्या सर्व प्रकारच्या सरकारी संस्थांमधील रिक्त जागांच्या भरत्या करिता नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. क्लिक करा

Leave a Comment