[ ZP Amravati Bharti 2024 ] जिल्हा परिषद अमरावती येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ पॅनल वरील विधी तज्ञ ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथे भरती निघालेली आहे.
- [ ZP Amravati Bharti 2024 ] जिल्हा परिषद अमरावती येथील भरती मधून 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जिल्हा परिषद अमरावती येथील भरती मधून ‘ पॅनल वरील विविध तज्ञ ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून LLB पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कोर्टामध्ये काम केलेला 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा ) जिल्हा परिषद अमरावती. ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- या भरती मधून योग्य उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- जिल्हा परिषद अमरावती यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
ECHS पॉलीक्लीनिक येथे भरती निघालेली आहे.
[ ZP Amravati Bharti 2024 ] जिल्हा परिषद अमरावती येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ZP Amravati Bharti 2024 ] 06 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 06 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.