[ Bhartiya Aviation Services Bharti 2024 ] भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय एव्हिएशन सर्विसेस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 3500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ग्राहक सेवा एजंट आणि हाउसकीपिंग या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
महापारेषण येथे 4494 पदांसाठी मेगा भरती.
- [ Bhartiya Aviation Services Bharti 2024 ] भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथील भरती मधून 3500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथील भरती मधून ग्राहक सेवा एजंट आणि हाउसकीपिंग ही पदे भरली जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी, 12वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावेत.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षे सूट राहील.
- सदरील भरतीसाठी शुल्क 380 रुपये राहील.
- भारतीय एव्हिएशन सर्विसेस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
बँक ऑफ महाराष्ट्र येथे ” लिपिक” पदासाठी भरती.
[ Bhartiya Aviation Services Bharti 2024 ] भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Bhartiya Aviation Services Bharti 2024 ] 30 जून 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीचे वर्क असेल.