[ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथे लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. लिपिक पदासाठी सदरील भरती होणार आहे. 8 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 पदांसाठी नोकरीची संधी.

  • [ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती मधून 12 जागा भरल्या जाणार आहेत.
  • बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरती मधून लिपिक पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 24,050 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला परमनंट नोकरी मिळणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

NMDC येथे 197 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of Maharashtra Bharti 2024 ] बँक ऑफ महाराष्ट्र येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bank of Maharashtra Bharti 2024 ] 8 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 मराठा विद्या प्रसारक विभाग येथे 437 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment