[ SSC CGL Mega Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत 17727 जागांवरती नोकरीची सुवर्णसंधी.

[ SSC CGL Mega Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 17727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरती मधून विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. 27 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

NMDC येथे 197 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ SSC CGL Mega Bharti 2024 ]  स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या भरती मधून 17727 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या भरती मधून विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹100 असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 मराठा विद्या प्रसारक विभाग येथे 437 जागांसाठी नोकरीची संधी.

[ SSC CGL Mega Bharti 2024 ] स्टाफ सिलेक्शन कमिशन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SSC CGL Mega Bharti 2024 ]  भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 24 जून ते 27 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 27 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथे नोकरीची संधी.

Leave a Comment