[ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथे ‘काउंसलर’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून ‘ काउंसलर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 24 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे 195 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Bank of India Bharti 2024 ]  बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून नियोजित पदांची भरती केली जाणार आहे.
  • बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ‘ काउंसलर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 62 वर्षापेक्षा कमी असावे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा असेल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
  • बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

इंडियन बँक येथे 1500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Bank of India Bharti 2024 ] बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Bank of India Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • 24 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अपूर्ण भरलेले अर्ज रद्द केले जातील.

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती

Leave a Comment