[ ZP Sangli Bharti 2024 ] जिल्हा परिषद सांगली येथे भरती.

[ ZP Sangli Bharti 2024 ] जिल्हा परिषद सांगली येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. ‘वैद्यकीय अधिकारी’ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 15 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा परिषद सांगली येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ ZP Sangli Bharti 2024 ] जिल्हा परिषद सांगली येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा परिषद सांगली येथील भरती मधून ‘ वैद्यकीय अधिकारी ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीएएमएस ही पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • 15 जुलै 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन केलेले आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी स्वरूपात एक वर्षासाठी केली जाणार आहे.
  • जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे 195 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ZP Sangli Bharti 2024 ] जिल्हा परिषद सांगली भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ZP Sangli Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • 15 जुलै 2024 रोजी दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचा कार्यकाल एक वर्षासाठी असेल.

इंडियन बँक येथे 1500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment