[ ICAR NRCG Pune Bharti 2024 ] राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे भरती.

[ ICAR NRCG Pune Bharti 2024 ] राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 02 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यंग प्रोफेशनल – II आणि वरिष्ठ संशोधन फेलोशिप या पदांसाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

शिवतेज नागरी पतसंस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ ICAR NRCG Pune Bharti 2024 ] राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथील भरती मधून 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथील भरती मधून यंग प्रोफेशनल – II आणि वरिष्ठ संशोधन फेलोशिप या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • यंग प्रोफेशनल – II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
  • वरिष्ठ संशोधन फेलोशिप या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 42,000 रुपये वेतन मिळेल.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नोकरीचे ठिकाण पुणे असेल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
  • “The Director, ICAR- National research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक, पुणे येथे भरती

[ ICAR NRCG Pune Bharti 2024 ] राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ ICAR NRCG Pune Bharti 2024 ] 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 29 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

होमगार्ड पदासाठी 9700 जागांची भरती.

Leave a Comment