[ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 25 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरती संदर्भात खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मुरगाव बंदर प्राधिकरण येथे 10वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.
- [ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरती मधून 100 पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरती विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञान या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- एक जून 2024 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये असणार आहे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन 15,000 ते 27,940 रुपये प्रतिमहा असणार आहे.
- एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Aircraft Technicians – येथे क्लिक करा Trainee Technicians – येथे क्लिक करा
बँक नोट पेपर मिल येथे 39 जागांसाठी भरती.
[ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ AIESL Bharti 2024 ] एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 25 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.