[ Bank Note Paper Mill Bharti 2024 ] बँक नोट पेपर मिल येथे भरती.

[ Bank Note Paper Mill Bharti 2024 ] बँक नोट पेपर मिल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बँक नोट पेपर मिल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 39 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून प्रोसेस असिस्टंट ग्रेड या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक नोट पेपर मिल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 150 जागांसाठी भरती.

 • [ Bank Note Paper Mill Bharti 2024 ] बँक नोट पेपर मिल येथील भरती मधून 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • ” प्रोसेस असिस्टंट ग्रेड” या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • 30 जून 2024 रोजी सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा फी 600 रुपये असणार आहे. SC /ST / PWD या कॅटेगरी उमेदवारांकरिता परीक्षा फी 200 रुपये असणार आहे.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 24,500 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मैसूर असणार आहे.
 • बँक नोट पेपर मिल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

नेव्हल डॉकयार्ड येथे 30 जागा लिपिक पदासाठी रिक्त.

[ Bank Note Paper Mill Bharti 2024 ] बँक नोट पेपर मिल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Bank Note Paper Mill Bharti 2024 ] 30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 30 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • सदरील भरती 10वी पास / आयटीआय उमेदवारांसाठी आहे.

ग्रामीण बँकेमध्ये 9995 जागांसाठी भरती.

Leave a Comment