[ Air Force AFCAT Bharti 2024 ] भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट येथे भरती.

[ Air Force AFCAT Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 304 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. फ्लाईंग शाखा, ग्राउंड ड्युटी ( तांत्रिक ), ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरती 

  • [ Air Force AFCAT Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरती मधून 304 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय हवाई दल येथील भरती मधून  फ्लाईंग शाखा, ग्राउंड ड्युटी ( तांत्रिक ), ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • फ्लाईंग शाखा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी / BE / B.Tech 60% गुणासह उत्तीर्ण केलेली असावी. 12 वी परीक्षा मध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा.
  • ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी 60% गुणांनी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 26 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पहावी. जाहिरात पहा.
  • भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

 माजगाव डॉक येथे 8 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

[ Air Force AFCAT Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • [ Air Force AFCAT Bharti 2024 ] 28 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्रह धरले जाणार नाही.
  • 30 मे 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे.
  • भारतीय हवाई दल यांच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय तटरक्षक दल येथे 320 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Leave a Comment