[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक येथे 512 पदांसाठी मेगा भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात माजगाव डॉक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 512 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून “अप्रेंटिस” या पदासाठी भरती होणार आहे. 2 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. माजगाव डॉक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय तटरक्षक दल येथे 320 जागांसाठी भरती निघालेली आहे.

  • [ Mazgaon Dock Bharti 2024 ]  माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्याकडून 512 रिक्त पदांसाठी भरती आयोजित केलेली आहे.
  • माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती मधून अप्रेंटिस ( ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ICTSM, RAC, वेल्डर, COPA, कारपेंटर, रिगर, वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक ) ही पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास + संबंधित क्षेत्रामध्ये ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • रिगर, वेल्डर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून आठवी पास केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी शुल्क 100 रुपये राहील.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.
  • माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथील भरतीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 181 जागांसाठी भरती.

[ Mazgaon Dock Bharti 2024 ] माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mazgaon Dock Bharti 2024 ]  12 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
  • 2 जुलै 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • जाहिरातीची पीडीएफ उमेदवारांनी डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

बँक ऑफ बरोडा येथील भरती मधून 627 पदवीधरांसाठी नोकरी.

Leave a Comment