[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 201 पदांसाठी भरती.

[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 201 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय हवाई दल येथे नोकरीसाठी 304 जागा रिक्त.

  • [ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती मधून 201 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरती मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी मिळवणे आवश्यक आहे.
  • स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर GNM कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी-चिंचवड असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 18,000 ते 60,000 रुपये दरमहा वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 70 वर्षे असावे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे सादर करायचा आहे.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरती 

[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.

  • [ PCMC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • मेडिकल ऑफिसर या पदासाठी एकूण 67 जागा आहेत. स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 67 जागा आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी एकूण 67 जागा आहेत.

 माजगाव डॉक येथे 8 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

Leave a Comment