[ Maharashtra State Co-operative Bank Limited Bharti 2024 ] महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे भरती.

[ Maharashtra State Co-operative Bank Limited Bharti 2024 ] महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे. ” सहकारी इंटर्न” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विविध पदांसाठी भरती.

 • [ Maharashtra State Co-operative Bank Limited Bharti 2024 ]  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथील भरती मधून एकूण 32 जागा भरल्या जाणार आहेत.
 • महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथील भरती मधून “सहकारी इंटर्न” या पदासाठी भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.
 • पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय 21 वर्षे असावे. जास्तीत जास्त वय 30 वर्षापर्यंत असावे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • भरतीसाठी पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “व्यवस्थापक (OSD) HRD&M विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सर विठ्ठलदास ठाकरसे मेमोरियल बिल्डिंग, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 40001.” या पत्त्यावर आपला अर्ज करायचा आहे.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 25000 रुपये पगार देण्यात येईल.
 • महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

C-DAC येथे 59 जागा विविध पदांसाठी रिक्त आहेत.

[ Maharashtra State Co-operative Bank Limited Bharti 2024 ]

 • [ Maharashtra State Co-operative Bank Limited Bharti 2024 ]  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
 • 30 जून 2024 या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • सदरील भरती ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे 107 जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त.

Leave a Comment