[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ञ या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
सांगली जिल्हा परिषद येथे भरती.
- [ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ञ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS (MO-IRCU) ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- अतिदक्षता तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS+Post Graduation Diploma+one ICU experience ही पदवी मिळवणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 90,000 रुपये वेतन देण्यात येईल.
- अतिदक्षता तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 1,25,000 रुपये वेतन देण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची सुवर्णसंधी.
[ BMC Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ BMC Bharti 2024 ] 18 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 18 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.