[ CB Dehu Road Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “बालवाडी शिक्षक आणि बालवाडी आया” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
रयत शिक्षण संस्था येथे 1308 जागा प्राध्यापक पदासाठी रिक्त.
- [ CB Dehu Road Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथील भरती मधून “बालवाडी शिक्षक आणि बालवाडी आया” या जागा भरल्या जाणार आहेत.
- बालवाडी शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर बालवाडी शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- बालवाडी आया या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चौथी उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ” Dr. Babasaheb Ambedkar Cantonment Ceneral Hospital, Dehuroad, Pune – 412101 ” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारतीय डाक विभाग येथे भरती निघालेली आहे.
[ CB Dehu Road Bharti 2024 ] कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ CB Dehu Road Bharti 2024 ] 28 जून 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 28 जून 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहायचे.