[ PDKV Akola Bharti 2024 ] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ PDKV Akola Bharti 2024 ] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कुशल मदतनीस ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी अर्ज घेऊन यावेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.

अंगणवाडी शिक्षक पदासाठी नोकरीची संधी.

  • [ PDKV Akola Bharti 2024 ]  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील भरती मधून ” कुशल मदतनीस ” या पदासाठी भरती होणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी ( एग्रीकल्चर ) पदवी प्राप्त केलेली पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अकोला असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 15000 रुपये वेतन असणार आहे.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

रयत शिक्षण संस्था येथे 1308 जागा प्राध्यापक पदासाठी रिक्त.

[ PDKV Akola Bharti 2024 ] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ PDKV Akola Bharti 2024 ]  28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 28 जून 2024 या तारखेला मुलाखत आयोजित केलेली आहे.
  • 28 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment