[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे 484 जागांसाठी भरती.

[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 484 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. सफाई कर्मचारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे 40 जागांसाठी नोकरी.

 • [ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 484 जागा भरल्या जाणार आहेत.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ” सफाई कर्मचारी ” या पदासाठी भरती होणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षापर्यंत पाहिजे.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला 14,500 ते 28,145 रुपये वेतन मिळेल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 850 रुपये आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना शुल्क 175 रुपये आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत राहील.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पहावी. जाहिरात पहा.
 • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 बेस्ट बस येथे 8 वी / 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ Central Bank of India Bharti 2024 ] 21 जून 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज सुरू होणार आहेत.
 • 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 27 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment