[ Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ] पशुसंवर्धन विभाग येथे भरती.

[ Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ] पशुसंवर्धन विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. ” डाटा एंट्री ऑपरेटर” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाइन पद्धतीप्रमाणेच उमेदवार ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात. पशुसंवर्धन विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे प्राध्यापक पदासाठी भरती.

  • [ Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ] पशुसंवर्धन विभाग येथील भरती मधून 04 जागांसाठी भरती होणार आहे.
  • पशुसंवर्धन विभाग येथील भरती मधून ” डाटा एन्ट्री ऑपरेटर ” या पदासाठी भरती होणार आहे.
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इयत्ता 12 वी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार पदवीधर असल्यास प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर उमेदवाराने MS-CIT कोर्स उत्तीर्ण केलेला पाहिजे. उमेदवाराने इंग्रजी आणि मराठी टंकलेखन ची परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे.
  • सदरील भरती ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.
  • 20 जून 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी nim.sia.maha@gmail.com या ईमेल आयडी वरती अर्ज करायचा आहे.
  • पत्राद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411067 ” या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे अर्ज करायचा आहे.
  • पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये “क्षेत्र अधिकारी” या पदासाठी भरती.

[ Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ] पशुसंवर्धन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन वर्ष काम काम केलेला अनुभव पाहिजे.
  • सदरील भरती ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.

महापारेषण सोलापूर येथे 63 जागांसाठी भरती.

Leave a Comment