[ Wipro Pune Bharti 2024 ] Wipro कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी 35 हजार पगार.

[ Wipro Pune Bharti 2024 ]  Wipro कंपनीमध्ये भरती निघालेली आहे. सदर भरतीची जाहिरात Wipro कंपनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. “कस्टमर सर्विस असोसिएट” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना लवकरच कळविण्यात येईल. Wipro कंपनीमधील भरती संदर्भात खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथे भरती 

 • Wipro कंपनी येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
 • Wipro कंपनी येथील भरती मधून “कस्टमर सर्विस असोसिएट” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण असावा.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी बोलता व वाचता आले पाहिजे.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला इंटरनॅशनल कॉलिंग आणि इंटरनॅशनल बीपीओ सारखी काम असतील.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डे आणि नाईट दोन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागेल.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
 • Wipro कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • Wipro कंपनी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ , संभाजीनगर येथे भरती

[ Wipro Pune Bharti 2024 ] Wipro कंपनी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे.
 • अपूर्ण माहिती भरलेले अर्ज बाद केले जातील.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment