[ KMC Yashwantrao Chavan College Bharti 2024 ] यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ KMC Yashwantrao Chavan College Bharti 2024 ] यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. 10 जुलै 2024 या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ , संभाजीनगर येथे भरती

 • [ KMC Yashwantrao Chavan College Bharti 2024 ] यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथील भरती मधून 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथील भरती मधून ” सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साठ वर्षापर्यंत असावे.
 • 10 जुलै 2024 रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
 • “यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर 2032 ‘अ’ प्रभाग, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर – 416 012.” या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
 • सकाळी 9 वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत उमेदवारांनी आपली नोंदणी करायची आहे.
 • यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे भरती 

[ KMC Yashwantrao Chavan College Bharti 2024 ] यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ KMC Yashwantrao Chavan College Bharti 2024 ] 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • मुलाखतीच्या दिवशी नोंदणी नसलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment