[ DRDO DMRL Bharti 2024 ] डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथे भरती.

[ DRDO DMRL Bharti 2024 ] डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथे 127 जागांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीमध्ये आयटीआयच्या विविध शाखांमधील उमेदवारांची भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील पात्रता वाचावी.

 • [ DRDO DMRL Bharti 2024 ]  डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथील भरती 127 जागांसाठी होणार आहे.
 • आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • आयटीआय च्या शाखांमधील रिक्त जागा खालील प्रमाणे आहेत.
 1. फिटर – 20 जागा
 2. टर्नर – 08 जागा
 3. मशिनिस्ट – 16 जागा
 4. वेल्डर – 04 जागा
 5. इलेक्ट्रिशियन – 12 जागा
 6. इलेक्ट्रॉनिक्स – 04 जागा
 7. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक – 60 जागा
 8. सुतार – 02 जागा
 9. बुक बाईंडर – 01 जागा
 • [ DRDO DMRL Bharti 2024 ]  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
 • भरतीसाठी वयाची अट पाहण्याकरिता जाहिरात पहावी.
 • डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथे आयटीआय प्रशिक्षणार्थी म्हणून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार मिळेल.
 • सदरील भरतीसाठी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हैदराबाद असेल.
 • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.
 • सदरील भरती साठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 ही आहे.
 • डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी [ DRDO DMRL Bharti 2024 ]  यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

[ DRDO DMRL Bharti 2024 ] डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ DRDO DMRL Bharti 2024 ]  डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करावा. [ अर्ज करा ]
 • 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 31 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा
[ SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

Leave a Comment