[ ONGC Bharti 2024 ] ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती.

[ ONGC Bharti 2024 ] ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 ही आहे. COO / CEO या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे.

 • [ ONGC Bharti 2024 ]  ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथील रिक्त पदांच्या जागेसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • COO / CEO या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • COO / CEO या पदासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. त्याचबरोबर डिप्लोमा इन सोशल सायन्स / पब्लिक पॉलिसी / पॉलिटिकल सायन्स / पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन / इकॉनॉमिक्स / कॉमर्स आवश्यक आहे. किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा एमबीए पदवी असणे आवश्यक आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 53 वर्षे ते 58 वर्षापर्यंत पाहिजे.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन [ ONGC Bharti 2024 ]  यांच्याद्वारे COO / CEO या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 75 लाख रुपये प्रतिवर्षी पगार राहील.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन यांच्याद्वारे COO / CEO या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असेल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन [ ONGC Bharti 2024 ]  यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.

[ ONGC Bharti 2024 ] ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ ONGC Bharti 2024 ]  ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या ऑनलाइन पोर्टल द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा.
 • 09 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 09 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • [ ONGC Bharti 2024 ]  अधिक माहितीसाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
[ DRDO DMRL Bharti 2024 ] डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी येथे भरती.

Leave a Comment