[ SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

[SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 05 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 ची आहे. सचिवालय अधिकारी या पदासाठी पाच जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे.

 • [SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती पाच जागांसाठी होणार आहे.
 • सचिवालय अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सचिवालय अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेचा 1-04-2024 पासून सदस्य असला पाहिजे. शैक्षणिक पात्रता बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 32 वर्षापर्यंत पाहिजे.
 • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [SCI Bharti 2024 ] यांच्या भरती द्वारे सचिवालय अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 60,000 रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
 • सचिवालय अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई ( महाराष्ट्र ) राहील.
 • सदरील भरतीसाठी लागणारे शुल्क माहीत करून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 ही आहे.
 • सदरील भरतीसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात क्रमांक- 1, जाहिरात क्रमांक – 2
 • [SCI Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करावा. अर्ज करा.

[ SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [SCI Bharti 2024 ] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करावा. [ अर्ज करा ]
 • 6 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 6 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCI Bharti 2024 ] यांच्याद्वारे दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
[ Indian Navy Agniveer Bharti 2024 ] भारतीय नौदल अग्निविर भरती 2024

Leave a Comment