[ NHM Aurangabad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर अंतर्गत 93 जागांसाठी भरती.

[ NHM Aurangabad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 93 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कार्यकर्ता या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. 26 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

वनविभाग येथे विविध पदांसाठी भरती 

 • [ NHM Aurangabad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर अंतर्गत भरती मधून 93 रिक्त जागांवर भरती होणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर येथील भरती मधून स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कार्यकर्ता  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजेत. त्याचबरोबर GNM / BSC नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
 • MPW बहुउद्देशीय कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वी ( विज्ञान ) केली पाहिजे. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • 26 जून 2024 या तारखेला मुलाखत होणार आहे.
 • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्षापर्यंत पाहिजे.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संभाजीनगर असणार आहे.
 • स्टाफ नर्स या पदासाठी 20,000 रुपये दरमहा तर बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी 18000 रुपये दरमहा वेतन असणार आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथे 1104 जागांसाठी भरती.

[ NHM Aurangabad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ NHM Aurangabad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान संभाजीनगर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • मुलाखतीला वेळेवर न येणाऱ्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.

शेतकरी शिक्षण मंडळ येथे 35 जागांसाठी भरती.

Leave a Comment