[ Phonepe Jobs 2024 ] फोनपे कंपनीमध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात फोनपे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी या पदांसाठी फोनपे कंपनी मध्ये भरती निघालेली आहे. या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट केली जाणार आहे. सदरील भरती मधून नियोजित उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फोनपे कंपनीच्या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.
मिरज महाविद्यालय, सांगली येथे 59 जागांसाठी भरती.
- [ Phonepe Jobs 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 25,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडून शुल्क घेतले जाणार नाही.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम नियमित दिले जाणार आहे.
- ग्राहकांना व्हिडिओ केवायसी मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम उमेदवाराकडे राहील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी भाषेमध्ये संभाषण उत्तम प्रकारे जमले पाहिजे.
- ग्राहकांच्या समस्या समजून घेण्याची वृत्ती उमेदवाराकडे असली पाहिजे.
- फोन पे वरून होणाऱ्या ट्रांजेक्शन संदर्भात उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे.
- फोन पे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- फोन पे कंपनी येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
[ Phonepe Jobs 2024 ] फोन पे कंपनी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Phonepe Jobs 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना आठवड्यातून पाच दिवस काम असेल. शनिवार, रविवार सुट्टी राहील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी मध्ये संवाद साधणे आले पाहिजे.