[ Indian Navy Agniveer Bharti 2024 ] भारतीय नौदल अग्निविर भरती 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024 | भारतीय नौदल अग्निविर येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय नौदल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 ही आहे. अग्निविर ( SSR ) व अग्निविर ( MR ) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय नौदल अग्निविर या भरतीसाठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहे.

 • सदरील भरतीमध्ये [ Indian Navy Agniveer Bharti 2024 ] रिक्त पदांची माहिती मिळवण्याकरिता मूळ जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
 • अग्निविर ( SSR ) आणि अग्निविर ( MR ) या दोन पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
 • अग्निविर ( SSR ) या पदासाठी उमेदवाराने कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी परीक्षा गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा 50% गुणासह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखांमधील इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे. किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे. सदरील पदासाठी केवळ अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अर्ज करू शकतात.
 • अग्निविर ( MR ) या पदासाठी उमेदवाराने कमीत कमी 50% गुणासह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. या पदासाठी फक्त अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अर्ज करू शकतात. [ Indian Navy Agniveer Bharti 2024 ]
 • [ Indian Navy Agniveer Bharti 2024 ] वरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 यांच्या दरम्यान असली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 550 रुपये अधिक 18% जीएसटी एकूण परीक्षा शुल्क 649 रुपये असेल.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 30,000 रुपये वेतन असेल.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
 • 13 मे 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • अग्निविर ( SSR ) या पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • अग्निविर ( MR ) या पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 • भारतीय नौदलाच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

[ Indian Navy Agniveer Bharti 2024 ] भारतीय नौदल अग्निविर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • अर्ज करत असताना दिलेल्या पोर्टल द्वारेच अर्ज करावा. ( अर्ज करा )
 • 13 मे 2024 पासून अर्ज करायला सुरुवात करावी.
 • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
 • [ Indian Navy Agniveer Bharti 2024 ]अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.
SSC Bharti 2024 | कर्मचारी निवड आयोगामार्फत 2049 जागांसाठी भरती

Leave a Comment